मंचर प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील कळंब गावच्या हद्दीत विनापरवाना तलवार बाळगत
गावात दहशत माजवत असणाऱ्या 25 वर्षीय युवकावर मंचर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त अस कि
दिनांक 4 सप्टेंबर २०२३ रोजी 3.20 वा. चे सुमारास कळंब गावच्या हद्दीत स्मशानभुमी
जवळ, कळंब ते म्हाळुंगे पडवळ गावाकडे जाणा-या रस्त्यावर आरोपी आनंद पिराजी
शिंदे वय 25 वर्षे, हा विनापरवाना तलवार बाळगुन गावात दहशत माजवत असताना मिळुन आला आहे. सदर
गुन्ह्याचा तपास पो. हवा नाडेकर हे करत आहेत.