मंचर प्रतिनिधी:
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गोविंदराव गिरे यांच्या मातोश्री बबाबाई गोविंदराव गिरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी शुक्रवार दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी मेंगडेवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे येथील वैकुंठभूमीत सकाळी ९ वाजता पार पडेल.