पारगाव प्रतिनिधी:
पारगाव कारखाना पोलीस स्टेशन येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनानिमित्त सकाळी 07:00 वाजता ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना दिली आहे. सदर ठिकाणी सर्व अधिकारी व कर्मचारी हजर होते.
सदर
ध्वजारोहणाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. तसेच
माजी पोलीस अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांचा गुलाब
पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.