घोडेगाव प्रतिनिधी:
गावरवाडी येथे अंगणवाडी इमारत बांधकाम विकासकामाचे भूमीपूजन भाजपचे उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष व अध्यक्ष पुणे
जिल्हा नियोजन उपसमिती श्री शरद भाऊ बुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सहकार्याने
आणि मा. जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे यांच्या प्रयत्नातून
गावरवाडी ता. आंबेगाव येथे नवीन अंगणवाडी
इमारत बांधणे (रु. 11.25 लक्ष ) या विकासकामाचे भूमीपूजन २८ ऑगस्ट रोजी भाजपचे उत्तर पुणे
जिल्हा अध्यक्ष आणि अध्यक्ष भाजपा पुणे
जिल्हा नियोजन उपसमिती शरद बुट्टे यांच्या हस्ते पार पडले. त्याचबरोबर महिला
समता दिनानिमित्त गावरवाडी गावातील महिलांचा सन्मान या वेळी शरद यांच्या हस्ते पार
पडला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी मा.जिल्हा नियोजन
समिती सदस्य भानुदास नाना काळे, जिल्हाध्यक्ष संजय थोरात, आंबेगाव
तालुका भाजपा अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे, ह.भ.प.नामदेव
महाराज वाळके, शिरूर भाजपा लोकसभा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, पुणे
जिल्हाउपाध्यक्ष भाजपा विजय पवार, RPI पक्षाचे गणेश कसबे,रुपाली
झोडगे,ज्योती काळे,सुलोचना घोलप,गणेश काळे,सागर
घोलप,संदीप बाणखेले,सतीश काळे,अशोक गावडे,निलेश
खंडू काळे,बाळासाहेब कोकने, सत्यवान रोकडे,निलेश काळे,श्रीकांत
चासकर,दीपक पोकळे,अमितजी रोकडे,विजय कोकने, अनिकेत
सैद,प्रमोद बाणखेले,सुभाष लोहट,प्रदीप लोहट,किरण
पोखरकर,अक्षय काळे,अभिजीत दरेकर, कृष्णा फदाले ,गणेश
घोडेकर,चेतन डांगले,केतन
गभाले,रोहित गभाले,चेतन गभाले, प्रसाद सैद, विकास
सैद, करन डांगले , दर्शन सैद, सामाजिक
कार्यकर्ते,माऊली काथेर, रोहिदास कुरणे, देविदास सैद, लक्ष्मण
सैद,सुनील तांदळे, काळेवाडी-दरेकरवाडी ग्रुप गावरवाडी ग्रामपंचायतचे
सरपंच मंजुषा बोऱ्हाडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मनिषा
काळे,धनश्री पोखरकर,जयश्री काळे,निलम गावडे,शैला
गावडे, सिताराम काळे तसेच ग्रामस्थ विनायक गावडे,चिंतामण
पोखरकर,बबन फदाले,गणपत गावडे,सहदेव फदाले,दिलीप
फदाले ,शिवदास पोखरकर,मंगल पोखरकर, वनाभाऊ फदाले,शुभम
पोखरकर, खंडू फदाले,सीताराम फदाले,उत्तम फदाले,शिवाजी
माटे,अनथा पोखरकर,विलास फदाले ,मुरलीधर फदाले,खंडू
पोखरकर,कमल फदाले, मिनाताई माटे,शारदा गावडे,कल्पना
गावडे,विद्या फदाले,संध्या पारखे,सगुणाबाई गावडे,सुमन
पोखरकर,कमल फदाले,विमल पोखरकर, मंदा पोखरकर, नबुबाई गावडे,शांताबाई
गावडे,लताबाई फदाले, वसंत गव्हाणे, वैभव काळे,आभार अशोक गावडे, सिंधू पोखरकर,हिराबाई गावडे अंगणवाडी
इमारत बांधकाम कॉन्ट्रक्टर किशोर गावडे तसेच यावेळी कोलदरे, आमोंडी,गिरवली गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे विकासकामे प्रस्ताव
यावेळी दिले व ग्रामपंचायत काळेवाडी दरेकरवाडी ग्रुप गावरवाडी यांच्या वतीने शरद
भाऊ यांचा सत्कार करण्यात आला.