पारगाव प्रतिनिधी:
धामणी येथे यात्रेसाठी गेलेल्या व्यक्तीची मोटार सायकल धामणी गावातून चोरांनी पसार अज्ञात चोराविरुद्ध पारगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 मे 2023 रोजी राजू थामा केदार वय 31 वर्ष, रा. आंबेगाव, जिल्हा पुणे हे धामणी येथे खंडोबाच्या यात्रेसाठी गेले असता. अज्ञात चोरने 4.16 वाजताच्या सुमारास हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल नंबर MH17BT 1633 दुचाकी चोरांनी पळविलाचे समजले.
अज्ञात चोराविरुद्ध पारगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पुढील गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कालेकर हे करत आहेत.