मंचर प्रतिनिधी:
आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची सन 2022-27 ची संचालक मंडळ निवडणूक खेळीमेळीच्या वातावणात आणि बिनविरोध पार पडली. या
निवडणुकीत माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या
उमेदवारांनी माघार घेतली त्या सर्वांचे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
बाळासाहेब बेंडे यांनी आभार मानले. ही निवडणुक बिनविरोध करण्यामध्ये आंबेगाव
तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे पाटील, बाजार समितीचे सभापती आणि भिमाशंकर कारखान्याचे संचालक देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे माजी
उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,
गणपतराव इंदोरे, शिवाजीराव ढोबळे,
बाबासाहेब खालकर, रमेश खिलारी, दादाभाऊ पोखरकर, माउली गावडे, अंकीत जाधव, निलेश थोरात आदी नेत्यांनी प्रयत्न केले.
नवनिर्वाचित संचालक
जिजाराम दत्तात्रय येवले (गाव गंगापुर बु, बोरघर गट)
मधुकर रामचंद्र बो-हाडे (गाव, गट शिनोली )
नवनाथ शंकर हुले (गाव नारोडी, घोडेगाव गट),
अरुण महादेव लोंढे (गाव, गट मंचर)
दत्तात्रय दादाभाऊ कोकणे (गाव चिंचोली, कळंब गट)
फकिरा गोविंद आदक ( गांव मांदळवाडी, अवसरी गट)
पोपट कोंडीबा पोखरकर (गाव देवगाव, लाखणगाव गट)
बाळासाहेब उत्तम बो-हाडे (गाव वळती, राजणी गट)
सोपान गणपत नवले (गाव भावडी, पेठ गट)
निलम अनिल वाळुंज (गाव पोंदेवाडी, पारगाव गट )
समिर प्रभाकर थोरात (गाव चांडोली बु ईप सभासद प्रतिनिधी)
संतोष कोडिभाड सैद ( गाव गिरवली, इ प्र सभासद प्रतिनिधी)
शामराव होनाजी बांबळे (गाव जामोरी, अनु जाती, जमाती सभासद)
प्रतिभा प्रकाश कराळे (गाव अवसरी खुर्द, महिला प्रतिनिधी)
जनाबाई सिताराम उगले (गाव उगलेवाडी महिला प्रतिनिधी)
सुगंध बाबुराव पोंदे (गाव पारगाव भटक्या विमुक्त जाती जमाती)
ज्ञानेश्वर जनाजी घोडेकर, (घोडेगाव इ.मा.व. प्रतिनिधी)
मनोजकुमार कोंडीबा रोडे पा. (गाव लाखनगाव, व्यक्तीगत सभासद )
भगवान रामभाऊ वाघ (गाव
पहाडदरा, व्यक्तीगत सभासद ).