अक्षय बोऱ्हाडे यांच्या आत्महत्येचा प्रयत्न या प्रकरणात नगरसेवक दीपेश परदेशी यांचे नाव नजरचुकीने तक्रारदार म्हणून घेण्यात आले असून अक्षय मोहन बोऱ्हाडे यांच्या बाबतीत झालेल्या तक्रारीशी माजी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी यांचा कुठलाही संबंध नाही, प्रतिनिधी आणि व्यवस्थापनाकडून झालेल्या मुद्रणदोषासाठी आम्ही दिलगीर आहोत.
समर्थ भारत न्यूज पोर्टल आणि वृत्त वहिनी विभाग.