रांजणी.
रांजणी, ता. आंबेगाव येथे अष्टविनायक महामार्गालगत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाच्या बाजूलाच काही अंतरावर एक दुचाकी अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आली आहे. या ठिकाणापासून जवळपास ५० ते ६० फूट अंतरावर अपघाताच्या खुणा (कृत्रिम?) दिसत आहेत.
हा अपघात? रात्रीच्या सुमारास घडल्याचे बोलले जात असून, गुरुवार दि. २० ऑक्टोबर रोजी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरुंना हा मृतदेह आढळून आला.