प्रतिनिधी: समीर गोरडे,शिंगवे पारगाव
पी एम किसान
लाभार्थींना महत्वाची सूचना आहे की येत्या ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सर्वांनी ई - के
वाय सी करणे बंधनकारक असून ज्यांचे कुणाचे प्रलंबित राहील त्यांना येणारा पुढील
हप्त्याचा लाभ भेटणार नाही.
असे आवाहन
आंबेगाव तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मंडळ
कृषी अधिकारी,कृषी पर्येक्षक
व कृषी सहायक आपल्या कार्यक्षेत्रात प्रचार प्रसिध्दी व ग्रामपंचायत कार्यालयात
यादी लावून करत आहेत.
तरी सर्व लाभार्थीना विनंती आहे की त्यांनी पी एम किसान पोर्टल वरून आधार लिंक मोबाईल ओ टी पी द्वारे स्वतः करून घ्यावे किंवा जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन करून घ्यावे.