आंबेगाव तालुक्यात आज कोरोनाचे 23 रुग्ण आढळेल असून आजपर्यंत 16094 रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी पोहोचले आहेत.
गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
मंचर. 16
अवसरी बु। 03
चांडोली बु. 01 शिंगवे 01
कंळब 01
धामणी 01
पिंपळगाव ख. 02
नारोडी. 01
एकलहरे. 01
धोंडमाळ. 02
चास. 02
घोडेगाव. 02
पेठ. 01
म.पडवळ. 01
पारगाव. 01
गिरवली. 03
भागडी. 01
निघोटवाडी. 01
वडगाव का. 02
---------------------------------------
एकूण रुग्ण 16696
डिस्चार्ज 16094
मयत 388
उपचार सुरू असलेले 214