आंबेगाव तालुक्यात आज कोरोनाचे 27 रुग्ण आढळेल असून आजपर्यंत 16094 रुग्ण उपचार घेऊन सुखरूप घरी पोहोचले आहेत.
गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
भोरवाडी 8
घोडेगाव 4
मंचर 4
लांडेवाडी चिंचोडी 4
अवसरी खुर्द 2
पेठ 1
मेंगडेवाडी 1
चांडोली बू 1
निघोटवाडी 1
महाळूंगे पडवळ 1
------------------------------
एकूण रुग्ण 16723
डिस्चार्ज 16125
मयत 388
उपचार सुरू असलेले 210