आंबेगाव तालुक्यात आज कोरोनाचे 58 रुग्ण. घोडेगाव मध्ये सर्वाधिक 15 रुग्ण.
गावनिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे.
घोडेगाव. 15
अवसरी खु. 04
पिंपळगाव. 01
मंचर. 09
लांडेवाडी. 03
धामणी. 06
वळती. 01
पारगाव. 01
गावडेवाडी. 03
चास. 02
जाधववाडी. 01
पिंपळगाव घोडे. 01
थोरांदळे. 01
शिंगवे. 01
निरगुडसर. 02
साल. 01
कुरवंड. 03
शेवाळवाडी. 01
काठापूर बु. 01
मोरडेवाडी. 01
_____________________________
एकूण रुग्ण 15728
डिस्चार्ज 15004
मयत 355
उपचार सुरू असलेले 369
_____________________________