आंबेगाव तालुक्यात आज 20 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली असून 370 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यात आजपर्यंत 302 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
जारकरवाडी. 02
अवसरी खु. 07
पेठ. पारगाव 01
शिंगवे. 02
निरगुडसर. 01
वडगाव का. 03
खडकी. 01
वळती. 02
चिंचोली. 01
____________________________
एकूण रुग्ण 14553
डिस्चार्ज 13881
मयत 302
उपचार सुरू असलेले 370
____________________________