आंबेगाव प्रतिनिधी:
२९ जुन २०२१ अखेर आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही
१३३७७ इतकी झाली असून त्यापैकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२८५१ इतकी आहे.
आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २५३ इतकी आहे. तर सध्य परिस्थितीला ˈअक्टिव्ह् रुग्ण संख्या २७३ इतकी आहे.
२९ जुन अखेर आंबेगाव तालुक्यात एकूण ४७ कोरोना
बाधितांची भर पडली आहे. त्यात
अवसरी खु- 01
कुरवंडी- 01 कंळब- 03
निघोटवाडी- 01
खडकी- 02
मंचर- 06
चिंचोली- 03
ख,पिंपळगाव- 02
काठापूर- 02
पोंदेवाडी- 01
थोरांदळे- 01
बोरघर- 02
तिरपाड- 01
मेंगडेवाडी- 01
भराडी- 01
रांजणी- 01
नांदूर- 01
वडगाव का- 01
पेठ पारगाव- 01
काळेवाडी दरेकरवाडी- 09
घोडेगाव- 04
चास- 01
शिनोली- 01
असा एकूण ४७ बाधितांची आज नव्याने भर
पडली आहे. त्यामुळे सर्वांनी सरकारी नियमांचं पालन करा,
घरी राहा सुरक्षित राहा.