माळेगाव कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी निळकंठेश्वर पॅनल विजयी करा मी तुमचे भाग्य उजळून टाकतो अशी हाक देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासदांना पॅनल टू फायनल मतदान करण्याचे आवाहन केले माळेगाव येथे राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते अजित पवार म्हणाले निरा डावा कालव्याचे पाणी आपल्या सरकार मुळे समन्यायी पद्धतीने पुन्हा बारामती इंदापूर साठी वळविण्यात यश आले हे सरकार शेतकऱ्यांची असल्यामुळे हा फार मोठा निर्णय झाला भाजपची सत्ताधारी मंडळी त्यांचे सरकार असताना वरील प्रश्नांवर तोंड दुखत नव्हते या कारखान्यातील रिकवरी लॉस मुळे झालेले प्रतिटन तीनशे रुपयांचे नुकसान लोकप्रतिनिधी या नात्याने मला सहन होत नाही शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पवार साहेबांनी आयुष्यभर काम केले प्रामुख्याने साखर उद्योग व दुग्ध व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते माळेगावच्या शेतकऱ्यांनाही अधिकचे दोन पैसे मिळवण्यासाठी त्यावेळी साखर निर्मितीबरोबरच डिस्टिलरी वीज निर्मिती सह आधी प्रकल्प उभारण्यासाठी साहेबांनी सहकार्य केले परंतु चंद्रराव अण्णा रंजन तावरे यांच्या भ्रष्ट ...
समर्थ भारत माध्यम समूह